Kharip Pikvima 2022 Maharashtra Best | या तालुक्यातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालीच नाही ! 10 दिवसात मिळाली नाही तर…
शेती विषयक अधिक माहिती साठी आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नक्की भेट द्या. aaplabaliraja.blogspot.com
Pikvima 2022 Maharashtra: सततचा पाऊस अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालीच नाही. त्यामुळे ही रक्कम देण्यात यावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पेंदुरकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
Pradhanmantri Pik Vima Yojna - पंतप्रधान पिक विमा योजना हंगाम 2022
पंतप्रधान पिक विमा योजना हंगाम 2022 ते 23 करिता एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया या कंपनीकडे. खरीप हंगाम कापूस प्रति हेक्टर दोन हजार तीनशे दहा सोयाबीन 924 तू 736 रुपये पिक विमा तालुक्यातील जवळपास 14 हजार शेतकऱ्यांनी काढला आहे.
ऑगस्ट सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये सततचा पाऊस अतिवृष्टीमुळे वर्धा पैनगंगा विदर्भ निर्गुडा नदी वनालयांना पोराला त्यामुळे शेतीतील. संपूर्ण पिके सोडून गेली यामुळे खरिपातील हंगाम नुकसानीमुळे उत्पन्न शून्य झाले.रब्बी हंगामी करीता शेतकऱ्यांना
रब्बी हंगामी करीता शेतकऱ्यांना मशागतीसाठी प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजनेत कर्जदार व गैरकर्जदार यांनी पीक संरक्षण भरपाईसाठी विमा काढला. परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही.
याबाबत संबंधित कृषी विभाग विमा कंपनीला विचारणा केली असता. नोव्हेंबर 2022 साखरेपर्यंत नुकसान भरपाई जमा होईल असे सांगितले परंतु अजूनही रक्कम जमा झाली नाही.नुकसानीचा पंचनामा होऊनही
नुकसानीचा पंचनामा होऊनही कृषी विभाग व विमा कंपनीची चुकीच्या. धोरणांमुळे नुकसान भरपाई मदत वाटपापासून वंचित राहणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
उपविभागातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विश्वासावर शासनाच्या पीक संरक्षण योजनेत एग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया ला. कृषी कर्जदार व गैरकर्जदार बँक खात्यातून व स्वस्त विमा कंपनीकडे हप्ता भरला आहे.
त्यानंतर झालेल्या सतत पावसाची दृष्टी व महापुरामुळे पिके नुकसान बाबत सर्व कागदपत्रे तक्रारीद्वारे कंपनीकडे पूर्तता करूनही भरपाई मिळाली नाही.