Solar Pump
Greenon Energy Solar Pump 1HP Solar Panel ची MRP 60,000 आहे आणि तुम्हाला ती 8% सवलतीनंतर Rs 54,625 मध्ये मिळू शकते.
यासोबतच अनेक बँक ऑफर्सही त्यावर सुरू आहेत. तुम्ही ही सोलर मोटर आजच मागवली तर दिलेल्या वेळेवर ती तुमच्या घरी पोहोचवली जाईल. मोटारसोबतच तुम्हाला केबल्स, कंट्रोलर, व इतर साहित्य दिली जातात.