Ration Card Information Best | आपला बळीराजा 🐄🌾
नागरिक हो आता तुमच्या रेशन ची सर्व माहिती पहा घरबसल्या आपल्या मोबाईलवर 1Ration Card Information:
रेशन दुकानावर मिळणाऱ्या गव्हासोबत आता तांदळाची ही वितरणही राज्य शासनाने एपीएल शेतकऱ्यांना बंद केले आहे. त्यामुळे निसर्गचक्रात अडकलेल्या आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांनी आता खायचं तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Ration Card Information
2015 पासून ही योजना राज्यातील दुष्काळग्रस्त अशा 14 जिल्ह्यांमध्ये अंमलात आली. यात विभागातील सर्व जिल्हे लाभार्थी आहेत. आणि सुरक्षा योजनेप्रमाणेच एपीएल शेतकऱ्यांना गहू तांदूळ वितरित केले जात होता. अत्तोदय प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी कुटुंबीयांना अल्प दरात नियमितपणे दिला जात होता. परंतु यामध्ये शेतकरी कुटुंबीयांना जुलैपासून गहू व ऑक्टोबर पासून तांदूळ बंद केला आहे.जून जुलैपासून गहूवाटप बंद
जून जुलैपासून गहूवाटप बंद एपीएल शेतकऱ्यांना दोन रुपये प्रति किलो प्रमाणे एक व्यक्ती तीन किलो गहू रेशन दुकानातून वितरित (Ration Card Information) केला जात होता या गावाचे वितरण जून जुलैपासून बंद आहे
ऑक्टोबर पासून तांदूळ ही बंद
ऑक्टोबर पासून तांदूळ ही बंद गावासोबतच तीन रुपये प्रति किलो प्रमाणे एका व्यक्ती दोन किलो तांदूळ वितरित केला जात होता दरम्यान हा तांदूळही एपीएल शेतकऱ्यांना मिळणे बंद झाले आहेशेतकरी म्हणतात आता पोट कसं भरायचं
निसर्गाची अवकृपा सततची नापिकी दुष्काळदृष्टि परिस्थिती यातच वाढती महागाई यामुळे एपीएल लाभार्थी अंतर्गत मिळणारे धान्य एक आधार होता. तो आधार ही शासनाने आता काढून घेतला.
त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची वेळ गरीब जनतेवर आली आहे. अति तापमान आणि सदस्य पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले (Ration Card Information) आहे. ही लागवडीचा खर्चही निघालेला नाही शेतीच्या नुकसानानुसार आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे रेशन दुकानातून एपीएल शेतकऱ्यास मिळणाऱ्या धान्याचे वाटप शासनाने सुरू ठेवावे.
रेशन दुकानातून एपीएल शेतकऱ्यांना वितरित करण्याकरिता धान्य उपलब्ध नाही जून पासून गव्हाचे तर. ऑक्टोबर पासून तांदळाचे वाटप बंद आहे वितरणना करिता धान्याची मागणी करण्यात आली आहे.