निकालात राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं समोर
भाजपचा दोन तर मनसेचा एका ग्रामपंचायतीवर विजय
सविस्तर आकडेवारी
🔸जिल्हा – नाशिक
◾️एकूण ग्रामपंचायत- 194
🔸शिवसेना ठाकरे – 10
◾️शिंदे गट – 09
🔸भाजप- 02
◾️राष्ट्रवादी- 20
🔸सिपीएम – 10
◾️काँग्रेस- 08
🔸मनसे – 01
◾️इतर-16