Imd Weather Forecast :- हवामान विभागाचा नवीन अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. या अंदाजानुसार राज्यातील पुढील चार दिवस या जिल्ह्यांना विजांच्या कडकडसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
चक्रीवादळामुळे या राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नेमकं काय अपडेट आहे, संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. बंगालच्या उपसागरात मॅन दोन चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे.
Imd Weather Forecast
त्यामुळे राज्यात 11 ते 13 डिसेंबर 2022 अंतर्गत बीड, उस्मानाबाद, नाशिक, अहमदनगर, लातूर, सातारा, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे.
अशी माहिती देखील या ठिकाणी दिलेले आहे आणि इंडियाच्या सहा तुकड्या त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहे. पुढील तीन ते चार दिवसांसाठी बंगालची उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा फटका मुंबई सह महाराष्ट्रात बसण्याची शक्यता आहे.
11 ते 14 डिसेंबर असे चार दिवस महाराष्ट्र चक्रवाढव्यामुळे मध्य मध्ये मुसळधार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. त्यामुळे ते नाशिक, खानदेश, ओलांडून मध्य प्रदेश मध्ये देखील पावसाचा जो या ठिकाणी पाऊस हा जाणू शकतो.
दुसरीकडे महाराष्ट्र गेल्या काही दिवसापासून वाढलेली किमान तापमान व ढगाळ वातावरण पुढील चार ते पाच दिवस असेच राहील असे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव फुले यांनी दिलेले आहेत.