नेमकी आता कोणत्या 7 योजना आहेत, हे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत, कागदपत्रे, पात्र कोण आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
1.Pashusavardhan Yojana Online Application.
कोणत्या 7 योजना आहे, हे या ठिकाणी जाणून घेऊया. तर
राज्यस्तरीय दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करणे, यामध्ये
दोन गाई किंवा दोन म्हशी असं वाटप होणार आहे. आणि
त्याचबरोबर राज्यस्तरीय शेळी, मेंढी गट वाटप योजना.
2.शेळी गट वाटप योजना ऑनलाईन फॉर्म.
यामध्ये देखील 10 शेळ्या एक बोकड किंवा दहा मेंढ्या एक नर मेंढा असे या ठिकाणी देण्यात येते. आणि तसेच जिल्हास्तरीय योजनेमध्ये दुधाळ गाई/ म्हशीचे वाटप आणि जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत तालंगा गट वाटप करणे असे या 7 योजना आहेत.
या ठिकाणी आपल्याला अर्ज करता येणार आहे. तर अर्ज मागील पशुसंवर्धन विभागाच्या ज्या वेबसाईट वरती आपण अर्ज केले होते, त्याच वेबसाईट वर अर्ज या ठिकाणी आता करायचे आहेत.
3.गाय / म्हैस गट वाटप योजना फॉर्म.
ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची दिनांक ही 18/11/2022 ते 17/12/2022 आहे. यामध्ये आपण अर्ज करू शकता, एकूण कालावधी 30 दिवसाचा आहे. तर अशा प्रकारचे या 7 योजना या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजना राबवण्यात येणार आहे.
याबाबतच अधिक माहितीसाठी आपल्याला खाली देण्यात आलेल्या website वरती मिळणार आहे. तसेच pmmodiyojnaa.in या लिंक वरून आपण ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकता.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे खालील प्रमाणे
👉 १) अर्जदार यांचे आधारकार्ड.
👉 २) मोबाईल नंबर.(आवश्यक) व ईमेल आयडी(असल्यास)
👉 ३) ७/१२ व ८अ उतारे (अनिवार्य)(उतारे उपलब्ध नसल्यास काढून दिले जातील)
👉 ४) रेशन कार्ड सत्यप्रत (रेशन कार्ड वरील बारा अंकी नंबर आवश्यक)
👉 ५) रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांचे आधारकार्ड नंबर (अनिवार्य )
👉 ६) राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
👉 ७) अर्जदार यांचा फोटो व सही.
👉 ८) अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
👉 ९) दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य).
👉 १०) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य).