आपला बळीराजा 🐄🌾

संपादक - Shelke. G. A

नवीन बातम्या

भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 1500 जागांसाठी भरती | Indian Navy Agniveer Recruitment 2022

भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 1500 जागांसाठी भरती | Indian Navy Agniveer Recruitment 2022


भारतीय नौदलात अग्निवीर पदांची भरती अंतर्गत ‘‘अग्निवीर (SSR) 01/2023 बॅच, अग्निवीर (MR) 01/2023 बॅच पदांच्या एकूण 1500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.

🔰 या भरती करिता उमेदवार हा फक्त गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान),10वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय हे जन्म 01 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 दरम्यान असावे.

भारतीय नौदलात अग्निवीर पदांची भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. ₹550+18% GST, आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सुरु होण्याची तारीख 08 डिसेंबर 2022 आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

🔰 पदाचे नाव (Name of the Post) – अग्निवीर (SSR) 01/2023 बॅच, अग्निवीर (MR) 01/2023 बॅच

⚫ Total जागा – 1500 Vacancy

🔴 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान),10वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
🔴 वयोमर्यादा (Age Limit) – जन्म 01 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 दरम्यान
अर्ज शुल्क (Fees) – ₹550+18% GST
🔴 अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख (Start Date of Online Application) – 08 डिसेंबर 2022
🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 17 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पहा
🔴 जाहिरात (Recruitment Notification) – येथे पहा
फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पहा
🔴 Department Name Indian Navy Agniveer Department
Name of Posts Agniveer (SSR) 01/2023 Batch,Agniveer (MR) 01/2023 Batch
🔴 No. of Posts 1500 Vacancy
Job Location ALL INDIA
⚫ Application Mode ONLINE
🔴 Official WebSite - https://indiannavy.nic.in/
How To Apply For Indian Navy Agniveer Recruitment 2022
या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
वरील सर्व पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.