SSC CHSL Recruitment 2022 :- नमस्कार सर्वांना. आज या लेखामध्ये एसएससी अंतर्गत मोठी पद भरती हे बारावी पास सुरू झालेली आहे. याच्या आधी सूचनानुसार विविध पदांसाठी भरती होत आहे. यामध्ये पगार 81 हजार पर्यंत आहे, यासाठी आजपासून अर्ज सुरू झालेले आहे.
यासाठी अर्ज कसा करायचा आहे, अर्जाची शेवटची तारीख कोणकोणत्या पदासाठी भरती आहे. शैक्षणिक पात्रता असेल तसेच कागदपत्रे अधिकृत जाहिरात आणि त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
SSC CHSL Recruitment 2022
सर्वप्रथम या मध्ये कोणत्या पदांसाठी भरती आहे, हे या ठिकाणी पाहूयात. लोवर डिव्हिजन. क्लर्क, कनिष्ठ सचिवालय, सहाय्यक, पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहाय्यक, आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर च्या पदासाठी 4500 पेक्षा जास्त जागा या ठिकाणी घोषित करण्यात आलेल्या आहे.
अधिसूचनामध्ये माहिती ही देण्यात आलेली आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली जाणून घेऊया. SSC CHSL अधिसूचना 2022 अंतर्गत घोषणा करण्यात आली आहे. 06डिसेंबर रोजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे.एसएससी सीजीएल भर्ती
पात्र उमेदवारकडून 6 डिसेंबर 2022 ते 4 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. इच्छुकांना भरती प्रक्रियेचे दोन टप्पे हे पार करावे लागतील. वन टीआर आणि टीआर टू आणि त्यानंतर अंतिम निवड होणार आहे.
आधी सूचना पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहिती वर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे, या ठिकाणी आपण जाणून घेऊया.
SSC CHSL Vacancy 2022 Apply Online
LDC/ JSS, PA/SA, आणि DEO या पोस्ट करिता उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असण आवश्यक आहे. त्यानंतर भारताचे नियंत्रण आणि महालेखा परीक्षक कार्यालयातील डेटा एन्ट्री ऑपरेटर.
यासाठी मान्यत प्राप्त मंडळातून किंवा समतुल्य विषय म्हणून गणित विषयासह विज्ञान प्रवाहात बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा 18 वर्ष कमाल 27 वर्ष आहे. यामध्ये सामान्य म्हणजेच खुलापरवर्ग आणि ओबीसी डब्ल्यूएस यांच्यासाठी अर्ज फी आहे शंभर रुपये. आणि एससी, एसटी, या प्रवर्गातील महिला आणि उमेदवारी या ठिकाणी शून्य रुपये फीज असणार आहे.