आपला बळीराजा 🐄🌾

संपादक - Shelke. G. A

नवीन बातम्या

Big Update On Cotton | गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच कापसाचे भाव 10 हजाराच्या पार ! पहा सविस्तर माहिती

Big Update On Cotton | गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच कापसाचे भाव 10 हजाराच्या पार ! पहा सविस्तर माहिती

Big Update On Cotton: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितीच आहे. की आता सध्या शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर कापूस या पिकाची लागवड करून उत्पन्न घेता येत. पण बऱ्याच दिवसापासून कापसाचा भाव हा कमी कमी होत चालला आहे.

पण आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. की कापसाला गेल्या पन्नास वर्षांमध्ये पहिल्यांदाच दहा हजार रुपये एवढा भाव मिळाला आहे. तर हा भाव कधी व कुठे मिळाला याविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Big Update On Cotton
शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बाजारामध्ये आपला कापूस विकण्यासाठी नेता आहे. पण त्याला हवा तेवढा भाव मिळत नाही. त्यात यंदा कापसाचे पण परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले यामुळे शेतकरी ही खचले आहेत. पण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही मोठी बातमी आहे.
कारण कापसाचे भाव गेल्या पन्नास वर्षांमध्ये पहिल्यांदाच दहा हजाराच्या वर उडी मारली आहे. तर हे भाव कोणत्या बाजारपेठेत मिळाले आहे. हे आपण या लेखात पाहणार आहोत.

शेतकरी मित्रांनो परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानची भरपाई म्हणून अतिवृष्टी भरपाई शेतकऱ्यांना शासन हे देते आहे. (Big Update On Cotton) परंतु बरेच शेतकऱ्यांना या तीवृष्टी भरपाईचा लाभ मिळत नाही.
त्यामुळे शेतकरी हे झालेल्या नुकसानामुळे हतबल झाले आहेत. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची जवळजवळ 50 टक्के कापूस पिकाचे नुकसान झाले.

आणि ज्या शेतकऱ्यांना पिक विमा म्हणजेच अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यांनाही ती अल्पशिक मिळाले आहे त्यामुळे ही शेतकरी शासनावर व विमा कंपनीवर नाराज आहेत.