Cotton Latest News Today | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ! कापसाला मिळाला रेकॉर्ड तोड भाव
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बुधवारचा दिवस कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरला कापसाची अत्यल्प उपलब्धता. आणि त्यातच बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी वाढल्याने.
यवतमाळ जिल्ह्यातील चार ठिकाणी कापसाच्या आधाराने दहा हजाराचा टप्पा ओलांडला. फुलसावंगी बाजारपेठेत कापसाला सर्वाधिक दहा हजार चारशे रुपयाचा विक्री मी दर मिळाला. यवतमाळ राळेगाव आणि वाणी बाजारपेठेतील कापसाचा दर दहा हजाराच्या पार झाला.
जिल्ह्याच्या पन्नास वर्षाच्या इतिहासात
विशेष म्हणजे जिल्ह्याच्या पन्नास वर्षाच्या इतिहासात बुधवारी पहिल्यांदाच कापसाला दहा हजाराहून अधिकचा दर मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. पुढील काही दिवस कापसाचे दर सगळेच मन राहण्याचा अंदाजा तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच कापसाचे भाव 10 हजाराच्या पार ! पहा सविस्तर माहिती