कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेत अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकातील भूमिहीन नागरिकांना शेतजमीन दिले जाते. 2004 ते 2022 या आठ वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील. 320 भूमिनांना सामाजिक न्याय विभागाकडून एकूण 1,116 एकर जमीन वितरित करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबवण्यात येणारी ही महत्वपूर्ण योजना आहे. या योजने अंतर्गत संबंधित भूमिहीन कुटुंबाला चार एकर कोरडवाहू अथवा दोन्ही करवली त्याची जमीन दिली जाते. समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येणारे ही योजना सन 2004 5 या वर्षापासून राबवण्यात येत आहे. सुरुवातीच्या वर्षांमध्ये ज्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मात्र त्यानंतर दिवसांनी दिवस या योजनेतील लाभार्थी संख्या ही कमी झाली आहे.
कोणाला मिळते जमीन
अनुसूचित जाती तथा नवबुद्ध घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतून हा शेत जमिनीचा लाभ राज्य शासनाकडून दिला जातो. या योजनेतून दुर्बल घटकांचे सबलीकरण करणे हा मुख्य उद्देश्य आहे. यामध्ये चार एकर कोरडवाहू अथवा दोन्ही कर ओलिताची जमीन मिळते.