आपला बळीराजा 🐄🌾

संपादक - Shelke. G. A

नवीन बातम्या

Maharashtra Nuksan Bharpi 2022 | या जिल्ह्यातील उर्वरित 35 हजार शेतकऱ्यांना किती दिवसात मिळणार पिक विमा ! पहा सविस्तर माहिती

Maharashtra Nuksan Bharpi 2022 | या जिल्ह्यातील उर्वरित 35 हजार शेतकऱ्यांना एवढ्या दिवसात मिळणार पिक विमा ! पहा सविस्तर माहिती
Maharashtra Nuksan Bharpai 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून पिक विमा.कंपनी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा त्यांच्या खात्यावर पाठवत आहे.

परंतु या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही पिक विमा रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील 35 हजार शेतकरी अजूनही पिक विमा पासून वंचित आहे.

तर यांना हा पिक विमा कधी वितरित होईल यांच्याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. यासंदर्भात पालकमंत्री दादाजी भुसे यांनी एक बैठक घेतली. व या बैठकीत एवढ्या दिवसात शेतकऱ्यांना विमा त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत.

Maharashtra Nuksan Bharpi 2022
जिल्ह्यात दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरली. त्यापैकी 81 हजार शेतकऱ्यांच्या पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने त्यांनी तसे पिक विमा कंपनीस कळविले.

मात्र त्यापैकी अवघ्या 46,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीचे पैसे वर्ग झाले. मात्र 35 हजार शेतकरी अद्यापही वंचित असल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडीस आली.

पालकमंत्री दादाजी भुसे
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी येत्या आठ दिवसात या प्रकरणाची पूर्तता करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. नियोजन समितीने बैठकीत पिक विम्याचा आढावा घेण्यात आला.

त्यावेळी जिल्ह्यातील एक लाख 65 हजार शेतकऱ्यांनी पिक विम्यात सहभाग नोंदविला त्यापैकी 81590 शेतकऱ्यांनी विमा कंपनीला नुकसानीची माहिती कळवली.

त्यापैकी 46700 शेतकऱ्यांना 14 कोटी 50 लाखाचे वाटप करण्यात आले. उर्वरित पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई च काय असावा, पालकमंत्री भुसे यांनी विचारला.

Nuksan Bharpi 2022: तर आमदार हिरामण खोसकर यांनी इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्यांनी कळवूनही विमा कंपनीने त्यांच्या क्षेत्राची पाहणीच केली. नसल्याची तक्रार केली त्यावर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी 1620075 शेतकऱ्यांची नाममात्र नुकसान झाल्याचे सांगितले.

Nuksan Bharpi 2022

6000 शेतकऱ्यांचे बनावट तक्रारी असल्याचे आढळून आल्याची. तसेच 11900 शेतकऱ्यांच्या विमा रक्कम मादा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. त्यावर येत्या आठवड्याभरात सर्वप्रकरणी निकाली काढण्याच्या सूचना करण्यात आल्या.

नाशिक जिल्ह्यातील 1 लाख 65 हजार शेतकऱ्यांनी पिक विम्यात सहभाग नोंदविला. त्यापैकी 81 हजार 590 शेतकऱ्यांनी विमा कंपनीला नुकसानीची माहिती कळवली. त्यापैकी 46700 शेतकऱ्यांना 14 कोटी 50 लाखाचे वाटप करण्यात आले. उर्वरित पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई च काय असावा, पालकमंत्री भुसे यांनी विचारला.