आपला बळीराजा 🐄🌾

संपादक - Shelke. G. A

नवीन बातम्या

Original Satbara Utara Marathi Best | शेतकरी मित्रांनो जर तुमच्या सातबाऱ्यावर या तीन नोंदी असतील तरच तुमचा सातबारा खरा ! नाहीतर….

Original 7/12 Utara Marathi Best | शेतकरी मित्रांनो जर तुमच्या सातबाऱ्यावर या तीन नोंदी असतील तरच तुमचा सातबारा खरा ! नाहीतर….


New 7/12 Utara Maharashtra: नमस्कार बनावट किंवा बोगस सातबारा वापरून कर्ज उचलल्याचे किंवा जमिनीचे व्यवहार केल्याचे प्रकरण अनेकदा समोर येतात. बोगस सातबारा वापरून कर्ज घेतलं आणि नंतर संबंधितावर गुन्हा दाखल झाल्याची प्रकरणही महाराष्ट्रात घडली आहेत.


दोन महिन्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात अशीच घटना समोर आली. श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे बुद्रुक गावातील सात जणांनी संगनमतान शेतीची. बनावट सातबारा उतारे फेरफार आणि खोटे दस्त तयार करून आयडीबीआय बँकेकडून 25 लाख 61 हजार रुपयांचे कर्ज घेत. बँकेची फसवणूक केली या प्रकरणाशी संबंधित साधनावर गुन्हा दाखल करण्यात आला.


Khara 7/12 Utara kasa olkhaycha Marathi | खरा सातबारा कसा ओळखायचा


New 7/12 Utara Maharashtra

याशिवाय जमिनीचा व्यवहार करतानाही बोगस सातबारा उतारा दाखवून फसवणूक केली जाते. त्यामुळे मग सातबारा उताऱ्याच्या आधारावर व्यवहार करताना तो उतारा खरा आहे. की खोटा आहे तपासणं गरजेचं ठरतं आता ते कसं तपासायचं त्याचे तीन सोपे उपाय आपण जाणून घेणार आहोत.


 3 मार्च 2022 ला महाराष्ट्र सरकारने 7/12 आणि 8 अ उताऱ्यावर वरच्या बाजूला महाराष्ट्र शासनाचा आणि महाभुमी प्रकल्पाचा लोगो. टाकण्यात मान्यता दिली प्रत्येक डिजिटल सातबारा उताऱ्यावर हे दोन्ही लोगो (New 7/12 Utara Maharashtra) दिसून येतात.

पण जर तुमच्याकडे डिजिटल सातबारा उताऱ्याच्या प्रिंट आऊट हे दोन्ही लोगो नसतील तर तो सातबारा बोगस आहे असं समजावं.


अपडेटेड 7/12 उतारा

जमिनीसंबंधीचा कोणताही व्यवहार करताना फसवणूक होऊ नये. यासाठी अपडेटेड सातबारा उतारा वापरावा असमानकार व्यक्ती करतात. महसूल कायदे तज्ञ डॉक्टर संजय कुडेटकर यांच्या मते आता संगणकी कृत सातबारा उपलब्ध झाल्यामुळे बोगस सातबारा उताऱ्याच्या तक्रारी जवळ जवळ संपुष्टात आले आहेत.

बनावट सातबारा उतारा वरून जमिनीची खरेदी केल्याची प्रकरण आता फार कमी झालीये. पूर्वी हस्तलिखित सातबारा असायचे त्यामुळे मग त्यात बदल केले जायचे आता मात्र तसं होत नाही.