Electricity In The Day: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता रब्बी हंगाम सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्याही झाल्या आहेत. पण महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वीज ही शेतकऱ्यांना पुरेशी नाही आहे.
या विजेमुळे शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. जसे महावितरणाच्या 20 खंडित प्रवाहमुळे शेतकऱ्यांना दिवस रात्र शेतामध्ये पाण्यासाठी जागरण करावे लागत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना काही दिवस दिवसात तर काही दिवस रात्री असे वीजपुरवठा दिला जातो.
Electricity In The Day
पण दिवसा दिल्या जाणाऱ्या वीज पुरवठा मध्ये शेतकऱ्यांचा कृषी पंप हे चालत नाही आहे. महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज येत आहे ती त्या पंपांना चालण्यासाठी पुरेशी नाही.किंवा त्या शेतकऱ्यांच्या डीपीवर खूप जास्त भार झाल्याने बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांच्या डीप्याही जळत आहे. त्यासाठी आता शेतकरी दिवसा आठ तास वीज द्या असा महावितरण कंपनीकडे निवेदन करत आहेत.
काही दिवस शेतकऱ्यांना आठ तास लाइट दिली गेली.
पण आता महावितरण कंपनीने या आठ तास विजेमध्ये आणखी चार तास वीज देणे हे बंद केले आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना दिवसा फक्त चारच तास वीज मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे.या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसाची वीज देतानी महावितरण कंपनीने कोणालाही व कोणतीही अधिकारी सूचना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली नाही. त्यांनी अचानक शेतकऱ्यांची चार तास दिवसाची विधी कापली आहे.
आधीच शेतकऱ्यांना दिवसा कशी आठ तास रडतखड्यात वीज मिळत होती. यामध्येही आठ तासांमध्ये बऱ्याच वेळेस विज ही खंडित होत होती त्यातच महावितरणाने आणखी चार तास वीज पुरवठा आणला आहे.