आपला बळीराजा 🐄🌾

संपादक - Shelke. G. A

नवीन बातम्या

Pradhanmantri Pik Vima Yojna 2022 Maharashtra Best | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 101.25 कोटी रुपये पिक विमा झाला मंजूर ! पहा तुम्हाला मिळणार का ?

Pradhanmantri Pik Vima Yojna 2022 Maharashtra Best | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 101.25 कोटी रुपये पिक विमा झाला मंजूर ! पहा तुम्हाला मिळणार का ?



Nuksan Bharpai 2022 Maharashtra: नमस्कार खरीप हंगाम 2022 मध्ये परतीच्या पावसाने सर्वच राज्यभर शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी सांगितले होते.


शेतकऱ्यांनी पिक विमा भरल्यानंतर अतिवृष्टी झाल्याचे दावे ही विमा कंपनीकडे पाठवले होते. तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 101 कोटी रुपये ही नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आले.

असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे तर हा कोणता जिल्हा आहे. ज्या जिल्ह्यासाठी 101 कोटी रुपये नुकसान भरपाई ही मंजूर झाली आहे. ते पाहण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.


Nuksan Bharpai 2022 Maharashtra
जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 मध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 10 लाख 57 हजार 508 अर्जदार शेतकऱ्यांनी सहा लाख 51 हजार 422 हेक्टर क्षेत्र विमारक्षित केले होते.

आज (Nuksan Bharpai 2022 Maharashtra) सोयाबीन कपाशी तूर ज्वारी एवढी व मूग या पिकांसाठी विमा काढण्यात आला होता. दरम्यान यंदा पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी
यामुळे पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानी बाबत दावा दाखल करण्याची आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यात चार लाख 73 हजार 5270 विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसानी बाबत माहिती कळवली होती. 


विविध घटकांतर्गत 467.75 कोटीचा परतावा जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने खरिपातील सव्वा पाच लाख हेक्टर वरील पिकाची नुकसान झाले होते. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकांतर्गत शेतकऱ्यांना नुकसानीच्या 25% भरपाई मिळावी यासाठी यादी सूचना जाहीर केली होती.